स्वप्निलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. मुलांचं निरागस प्रेम आणि बाबांसोबतचे हे क्षण अनेकांना भावले आहेत. अभिनयाच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबतचे क्षण जपणाऱ्या स्वप्निलच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. Swwapnil Joshi: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशी आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास क्षणामुळे चर्चेत आला आहे. स्वप्निलने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.