केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा धक्का. 30 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान रोख मदत जमा होणार आहे. या प्रक्रियेत लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील हप्त्याच्या तुलनेत लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. वगळलेल्या यादीत तुमचे नाव आहे कि नाही तपासायचे असल्यास खालील माहिती जरूर वाचा.