Horoscope Today 29 October 2026: आज ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तर काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक व्यवहार आणि आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे लागू शकते. जाणून घ्या आजचा दिवस मेष ते मीन या १२ राशींसाठी कसा असेल. (डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.).