Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा आणि चांदीचा भाव काय आहे? मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा अनेक देशांवर परिणाम होताना दिसत आहे. तेल, इंधनासोबतच सोने आणि चांदीच्या दरात देखील मोठे बदल होत असल्याचे चित्र आहे. आज जळगावच्या सराफ बाजारात मोठे फेर बदल झाले आहेत. चला जाणून घेऊया आज सोने आणि चांदीचे दर काय आहेत?