आतापर्यंत केवळ १५ ते २० टक्के विक्री झाल्याचे सांगत, यंदा ७० ते ८० टक्के नुकसान होण्याची भीती विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. दिवाळीच्या तोंडावर फटाके विक्रेत्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे. लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळत असून, दुसरीकडे दिवाळीदरम्यान फटाक्यांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच जानेवारी २०२७ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी आहे.