यंदा दिवाळीत आरोग्यदायी, पर्यावरणपूरक आणि भारतीय कलेचा संगम असलेल्या भेटवस्तू खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. लोकमत न्यूज नेटवर्क / मुंबई : दिवाळी म्हटली की फराळ, रोषणाई आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण. पण सुकामेवा आणि घराघरांत भेट म्हणून मिळणाऱ्या सोनपापडीला अनेकजण आता कंटाळले आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीत आरोग्यदायी, पर्यावरणपूरक आणि भारतीय कलेचा संगम असलेल्या भेटवस्तू खरेदी करण्याकडे कल वाढत आहे.अगळ्यावेगळ्या भेटवस्तूंचे पर्याय हेल्दी हॅम्पर्स : आयुर्वेदिक तूप, सेंद्रिय मध आणि आरोग्यदायी पदार्थांच्या आकर्षक भेटवस्तू.