Nagpur Vidhan Parishad Result 2026: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निकालाने सगळ्यांनाच धक्का दिला. अखेरच्या क्षणी अभिजीत वंजारी यांनी मुसंडी घेत विजय मिळवला. Nagpur MLC Election Result 2026 Updates: विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निकालाने सगळ्यांनाच चकवले. भाजपाचे सुधाकर कोहळे जिंकणार असे चित्र असताच निकाल फिरला आणि काँग्रेसने बाजी मारली. तब्बल ४५ तास मतमोजणी चाललेल्या नागपूरमध्ये भाजपाला धक्का बसला. भाजपाच्या पराभवाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनीच नेमके कारण सांगितले.