पुणे: भर दिवसा पाच जणांनी हवाल्याचे ३० लाख रुपये लुटल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात घडली. मात्र, तक्रारदाराने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर दरोड. स्वारगेट पोलिसांनी लुटमारीच्या प्रकरणात काही आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी मार्केट यार्डमधील दरोड्याची कबुली दिली. या प्रकाराची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे..Pune Cyber Blackmail Case: पुण्यात सायबर ब्लॅकमेलिंगमुळे तरुण इंजिनिअरची आत्महत्या; बिहारमधून दोघांना अटक.दि.