सेबू; वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या हवाई दलाच्या ‘एफ-१६’ लढाऊ विमानांसाठी अमेरिकेकडून सुरू असलेल्या आधुनिकीकरण व देखभाल पॅकेजवर भारताची तीव्र चिंता आणि आक्षेप भार. या बैठकीव्यतिरिक्त राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षणमंत्री शिंजिरो कोईझुमी आणि ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ‘मुक्त, खुला आणि सुरक्षित इंडो-पॅसिफिक प्रदेश’ राखण्यावर होता..अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सीन अधिसूचित केलेल्या ६८६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या या पॅकेजमुळे पाकिस्तानच्या एफ-१६ ताफ्याचे कार्यक्षम आयुष्य २०४० पर्यंत वाढणार आहे.