मुंबई: दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकार विभागाने यासंदर्भातील शासन आदेश जार. सहकार विभागाने यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका तसेच न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या आणि ज्या संस्थांच्या निवडणुकीतील नामनिर्देशनाचा टप्पा शासन आदेशापूर्वीच सुरू झाला आहे, अशा संस्थांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे..Maharashtra AI Projects | एआय प्रकल्पांसाठी राज्यात तीन समित्या; अनुदान मंजुरीची जबाबदारी कार्यकारी समितीकडे.