मुंबई: राष्ट्रीय महामार्गांवरील पथकर नाक्यांजवळ राहणाऱ्या वाहनचालकांना दिलासा देणारा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे. पथकर नाक्यापासू. पथकर नाक्यापासून २० किमीच्या परीघात राहणाऱ्या वाहनचालकांना १ नोव्हेंबरपासून १५०० ते ३००० रुपयांत वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. .पथकर नाक्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी फास्टॅगद्वारे संगणकीय पद्धतीने पथकर आकारला जातो. राष्ट्रीय महामार्गांवरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी वार्षिक फास्टॅग पास सुविधा चालवली जाते. .