गणेश जेवरेकर्जत: तालुक्यातील मिरजगाव येथील एका असहाय एकल महिलेचे घर बेकायदेशीरपणे पाडून तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना घरातून हाकलून दिल्याची धक्कादायक घटना स. न्याय न मिळाल्याने पीडित महिलेवर आपल्या दोन मुलांसह अक्षरशः रस्त्यावरच संसार मांडण्याची वेळ आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. .Shrirampur Water Shortage: श्रीरामपूरकरांवर पाणीटंचाईचे संकट! आता आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा.