गौरीशंकर घाळेमुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेत पदवीधर - शिक्षक मतदारसंघातून निवडून द्यायच्या पाच जागांसाठीची यंदाची निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी प्रतिष. पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले. तर, नागपूर पदवीधरमध्ये मतमोजणी अद्याप संपलेली नाही. लढविलेल्या तीनपैकी एका जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आल्याचे सध्याचे चित्र आहे. .त्यामुळे विधान परिषदेतील भाजपचे संख्याबळ एकने वाढणार आहे. मात्र, एका जागेवरील या विजयापेक्षा काँग्रेसचे ईव्हीएम विरोधातील 'नरेटिव्ह' बाद झाल्याचा मुद्दा भाजपने महत्वाचा मानला आहे.