बंगळूर : प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजप-निजद युतीने चारही जागांवर विजय म. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला धक्का बसला आहे. तीन मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर बंगळूर शिक्षक मतदारसंघात धजद उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराची सत्ता संपुष्टात आणली. या चार जागांपैकी तीन जागा भाजपकडेच होत्या. आता चारही जागा भाजप-निजद युतीकडे गेल्या असून काँग्रेसला एका जागेचे नुकसान झाले आहे..पश्चिम पदवीधर मतदारसंघात एस.