सांगली : सांगलीवाडी परिसरात बनावट आरसी बुक देऊन आलिशान कार विक्रीच्या बहाण्याने साडेपाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची आणि खरेदी केलेली कार परस्पर चोरून ने. या प्रकरणी व्यावसायिक अथर्व सर्जेराव सूर्यवंशी (वय २५, रा. सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय सुनील गटमळ (रा. कोल्हापूर) आणि त्यांच्या इतर चार अनोळखी साथीदारांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..