सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या तीन याद्यांमधील ३० हजार २७५ शेतकरी सभासदां. दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीत जिल्ह्यातील आणखी ८ हजार ४८४ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, बँक खात्याशी संबंधित आवश्यक ओळख प्रमाणीकरण पूर्ण होताच ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे..शासनाने या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ६८ हजार ९८१ कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर नोंदवली होती.