Akhilesh Yadav Statement UP MLC Result : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या निवडणुकीत वाराणसी शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या (SP) लाल बिहारी यादव यांनी विजय मिळवला आहे. मुंबई : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या (MLC) शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये समाजवादी पक्षाने (SP) जोरदार मुसंडी मारली आहे. वाराणसी शिक्षक मतदारसंघातून सपाचे उमेदवार लाल बिहारी यादव यांनी भाजपच्या डॉ.