नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस मविआचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा दारुण पराभव केला आहे. Harshvardhan Sapkal : नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस मविआचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा दारुण पराभव केला आहे. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. RSS चे मुख्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात काँग्रेस पक्षाने सलग दुसऱ्यांदा भाजपाचा पराभव केला आहे.