Hardik Pandya to Chennai Super Kings?: हार्दिक पांड्या CSK मध्ये जाणार, अशी चर्चा होत आहे. जर्सी नंबर 33 च्या पोस्टने गूढ वाढवलं आहे. यानंतर अश्विनच्या कमेंटने चर्चेला हवा दिली आहे. आयपीएल 2027 च्या आधी हार्दिक पांड्या चेन्नई संघात सामील होणार असल्याच्या चर्चांना जोर चढला आहे. गेल्या हंगामात हार्दिक पांड्याचे मुंबई संघ व्यवस्थापनासोबतचे संबंध बिघडले होते, असे समोर आले होते. त्यानंतर तो इतर संघांमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.