ठाण्यात प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतरही तणाव कायम आहे. पूर्णेकरांच्या हत्येतील मुख्य आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी कार्यकर्ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत. तर. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या अटकेची मागणीराजेंद्र शिंदे यांच्या अटकेसाठी ठाण्यात आंदोलनप्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले.ठाण्यात प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतरही तणाव कायम आहे. तर दुसरीकडे, पुरावे सादर करूनही मुख्य सूत्रधारांना अटक होत नसल्यानं पूर्णेकर कुटुंबीयांनी थेट पोलीस स्टेशन गाठलंय. एका रात्रीत ठाण्यात कशा घडामोडी घडल्यात?. पाहूयात या रिपोर्टमधून..