Discover the alarming levels of chromium pollution affecting Nashik's groundwater and health; find out about the urgent measures mandated by officials to mitigate this crisis and protect public health. क्रोमियम उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करावी डॉ. गेडाम : गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२८ : शहरातील अंबडसह काही भागांतील बोअरवेलच्या पाण्यात क्रोमियमचे प्रमाण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर क्रोमियम उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांची महिनाभरात शंभर टक्के तपासणी पूर्ण करावी.