Discover the details of President Murmu's visit to Nashik amidst rain forecasts. Learn how security measures are adapting to ensure a safe and successful ceremony. राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर पावसाचे सावट सुरक्षा यंत्रणांकडून हेलिकॉप्टर उड्डाणाला बंदी; रस्तेमार्ग प्रवास शक्य सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २८ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी (ता.३१) नाशिकमध्ये येणार आहेत. या दौऱ्यावेळी पावसाचा अंदाज असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव राष्ट्रपतींना हॅलिकॉप्टरने प्रवासास मनाई करण्यात आली आहे.