Discover how Nashik's newly launched attendance app for Panchayat officials is set to enhance transparency and accountability in local governance through innovative technology like facial recognition and biometric locks. NSK26H33827 नाशिक ः ग्रामपंचायत विभागाच्या अटेंडन्स ॲपचे उदघाटन करताना विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम. समवेत सीईओ ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ. … ग्रामपंचायत अधिकारींना आता ‘अटेंडन्स अॅप’ नाशिक, ता.२८ : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी ‘अटेंडन्स अॅप’ विकसित करण्यात आले आहे.