कर्जत-भीमाशंकर येथील साई डोंगरात सुरू असलेल्या वृक्षतोडीवरुन (Trees) सध्या राज्यभर संतापाचे वातावरण आहे. या प्रकल्पावरुन मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. Raj Thackeray on Amit Shah : कर्जत-भीमाशंकर येथील साई डोंगरात सुरू असलेल्या वृक्षतोडीवरुन (Trees) सध्या राज्यभर संतापाचे वातावरण आहे. येथील वृक्षतोडीला विरोध करत स्थानिकांनी टोरंट प्रकल्पासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयालाही थेट आपला विरोध दर्शवला आहे.