Discover the unsettling news about a 17-year-old girl who went missing from Bhusawal Railway Station. Get the latest updates on the investigation and what's being done to find her. भुसावळ रेल्वे स्थानकावरून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. २८ : येथील रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी (ता. संबंधित मुलगी आणि तिची लहान बहीण नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून निघाल्या.