भविष्यासाठी पैसे बाजूला ठेवायचे आहेत पण शेअर बाजारातील चढ उतारांचा धोका नकोय, शिवाय दर महिन्याला ठराविक उत्पन्नही मिळावं. अशी ही तुमची इच्छा आहे का? मग SBI Life Smart Platina Plus या विमा योजनेची माहिती तुमच्यासाठीच आहे. या योजनेत पॉलिसीचे अटीनुसार नियमित उत्पन्न सोबत जीवन विमाचे संरक्षण आणि मुदत पूर्ण झाल्यावर भरलेल्या पात्र प्रीमियमच्या 110% रक्कम परत मिळवण्याची तरतूद आहे.