इयरबड नवा असून देखील अनेकदा एका इयरबडमधून आवाज येण्याचा प्रमाण कमी होतं. त्यामुळे प्रचंड इरिटेट व्हायला होतं. या त्रासाला कंटाळून आपण नवे इयरबड खरेदी करतो. पण तुम्हाला माहित आहे की आवाज वाढवण्यासाठी इयरबड नवा घेण्याची गरज नाही तर आवाजाची सेटिंग बदलण्याची गरज आहे. जाणून घ्या कशी.