Thieves made off with a silver mask and a trident from the Bhairavnath Temple in Padegaon Satara. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद | Satara Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Satara news in Marathi at Lokmat.com. लोणंद : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात चोरी झाल्याची घटना मंगळवारी (दि. चोरट्यांनी मंदिरातील चांदीचा मुखवटा, त्रिशूळ, चांदीच्या पादुका आणि दानपेटी असा १ लाख १५ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.