#gokulmahasangh #mahayuti #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत वेगवान हालचाली ------ महायुतीचे नेते गोकुळ संचालकांना भेटून विशेष विमानाने गोव्यातून कोल्हापुरात दाखल ---- विशेष विमानाने महायुतीचे नेते गोव्यातून कोल्हापुरात दाखल महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या संचालकांना नेमक्या काय सूचना केल्या? ----- ((पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक विमानाने कोल्हापुरात ----- गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत महायुती उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन निर्णय घोषित करणार)) ABP Majha LIVE.