माथेरान : मिलिंद कदम माथेरानमधील रस्ते व इतर मागण्या मान्य होत नसल्याने येथील अश्वपाल संघटनेने आजपासून घोडे बंद आंदोलनास सुरवात केली असून आपल्या मागण्यांचे निवे. या मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे..निवेदनामध्ये अश्वपाल संघटनेने माथेरानमध्ये सुरू असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हे खंडाळा पॉईंट रोडपर्यंतच्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून हे ब्लॉक लावताना निवेदेनुसार काम होत नसून चालढकल करून काम संपवण्याचे सुरू असल्याचे.