छत्रपती संभाजीनगर: शहरात निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार, लहान मुले आणि मुक्या पक्षांच्या जिवावर उठणाऱ्या बंदी असलेल्या प्राणघातक नायलॉन व सिंथेटिक मांजाविरुद्ध शहर. आगामी पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री आणि छुप्या वाहतुकीला मुळापासून संपवण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. .या बैठकीत उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह पतंग विक्रेते, कुरिअर चालक-मालक, ई-कॉमर्स कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ट्रान्सपोर्ट चालक अशा एकूण ७५ जण उपस्थित होते.