Silver Price Crash: जानेवारी २०२६ मध्ये विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या चांदीच्या किमतीत आता मोठी घसरण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांमध्ये चांदीची मोठी. वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांमध्ये चांदीची मोठी चर्चा होती. मात्र, ऑक्टोबरपर्यंत तिच्या दरात ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता चांदी खरेदी करणे फायदेशीर ठरेल का, की आणखी काही काळ थांबावे, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे..