शहापूर : शहापूर तालुक्यात पावसाने गणेशोत्सवापूर्वीच माघार घेतल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माज. .त्यांच्या पुढाकारातून आटगाव ग्रामपंचायत हद्दीतील पेंढरघोळ येथे ग्रामस्थ, तरुण आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून चार वनराई बंधारे बांधण्यात आले. या उपक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय निमसे, सरपंच भास्कर बरोरा, ग्रामविकास अधिकारी सावंत यांच्यासह ग्रामस्थ आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला..Pradeep Purnekar Case : माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एसआयटीकडून चौकशी सुरू.