पुणे शिक्षक मतदारसंघात प्राथमिक अंदाजानुसार कौस्तुभ गावडे यांना २३,२००, तर सचिन सानप यांना १७,००० मते मिळाली आहेत. मतमोजणी पूर्ण झाली असून, सानप यांची मते मोजून. मतमोजणी पूर्ण झाली असून, सानप यांची मते मोजून विजयाचा कोटा पूर्ण करायचा का, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृत निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.