Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: प्राजक्ता माळी हिनं सोशल मीडियावर मंदिराचं वैशिष्ट्य, तसेच मंदिराची अख्यायिकाही सांगितली. त्यासोबतच तिनं मंदिरातला तिचा फोटोही शेअर केलाय. Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: कित्येक तरुणांच्या काळजाचा ठाव घेणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते. प्राजक्ता माळीचे वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स असोत, वा प्रोफेशनल लाईफमधील तिचे प्रोजेक्ट्स, चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्रीबाबत जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते.