Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder Case: जर या मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेला अटक झाली नाही, तर ठाण्यातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही ठाण्याच्या पोलीस आयुक्तांवरच राहील. प्रत्येक एसआयटी महाराष्ट्रात नेमलेली ही बुळचट आहे. जेव्हा मी नाव पाहत होतो त्यातली, हे नकार घंटा वाजवणारे अधिकारी, हे जे बलकवडे आहेत, मला त्यांच्याशी व्यक्तिगत काही म्हणायचं नाही.