पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'. पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे (Pune Teachers constituency election) उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे. कौस्तुभ गावडे हे पहिल्या क्रमांकावर असून एकनाथ शिंदेंच्या. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे.