#AvinashJadhav #TorrentProject #KarjatTreeCutting #PurnekarCase #ABPMajha Avinash Jadhav On Purnekar Family : पूर्णेकर कुटुंब रस्त्यावर उतरल्यास ठाण्यातली परिस्थिती बिघडेल ABP Majha LIVE : कर्जतमधील टोरंट प्रकल्पावरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारत राजपत्रातील आदेशानुसार २,२०० गावांची प्रकल्पमुक्त क्षेत्र म्हणून निवड करण्यात आल्याचा दावा करत, त्यातील तीन गावांमध्ये प्रकल्पाशी संबंधित कामं सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. गुजरातमधील कंपनीने हा प्रकल्प तिथल्या जंगलांच्या परिसरात का नेला नाही, असा सवालही जाधव यांनी केला.