पुणे: दिवाळीत फटाक्यांच्या स्टॉल्समधून महापालिकेच्या तिजोरीत यंदा ४५ लाख ८३ हजार ३४ रुपये जमा झाले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या उत्पन्नात मोठी. महापालिकेने फटाका विक्रीच्या स्टॉल्ससाठी राबविलेल्या ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत १८४ पैकी केवळ १२८ स्टॉल्सची विक्री झाली, तर ५६ स्टॉल्सना बोलीदारच मिळाले नाहीत. गेल्या वर्षी या माध्यमातून सुमारे ८३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. .FTII Students Protest: कोलकात्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुण्यातून पाठिंबा; एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन.