Who Is Priyanshu Moliya: रणजी ट्रॉफीच्या सामन्यात बरोडा आणि जम्मू काश्मीरचा सामना रंगला. या सामन्यात बरोड्याकडून खेळणाऱ्या प्रियांशुने तब्बल तीनशे धावा ठोकल्या म्हणजे त्रिशतक झळकावले. हा पराक्रम करणाला प्रियांशु मोलिया आहे तरी कोण? Priyanshu Moliya Triple Century: बडोद्याचा अव्वल फळीतील फलंदाज, प्रियांशू मोलियाने अवघ्या २१ वर्षांच्या वयात, त्याने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध केवळ शतकच नव्हे, द्विशतक नव्हे, तर त्रिशतक झळकावले आहे. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रियांशू ३२१ धावांवर नाबाद राहिला.