Opium Farming : राज्यात अनेक ठिकाणी शेतात अफू लागवड केल्याप्रकरणात अनेक शेतकऱ्यांवर कारवाई होते. त्यांना अटक करण्यात येते. मोठा दंड ठोठावण्यात येतो. मग शेतकऱ्यांना अफूची शेती करता येते का? जाणून घ्या ए टू झेड माहिती. Afu Sheti: अफूची चोरून लागवड केल्याप्रकरणात पोलीस धडक कारवाई करतात. राज्यात कुठे ना कुठे अशी कारवाई होतेच. त्याच्यावर अंमली पदार्थ कायद्यातंर्गत मोठी कारवाई करण्यात येते.