बॉक्स ऑफिसवर सुरू असलेल्या तगड्या स्पर्धेत एका सिनेमाने अचानक बाजी मारत सगळ्यांचंच गणित बिघडवलं आहे. कोट्यवधींची कमाई, जुने रेकॉर्ड आणि टॉप चित्रपटांच्या क्रमवारीत झालेला मोठा बदल पाहून ट्रेड विश्लेषकही थक्क झाले आहेत. नेमकं काय घडलंय? जाणून घ्या सविस्तर! 2026 च्या बॉक्स ऑफिसवर सध्या चित्रपटांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून 'हनुमान अंश' आणि 'दृश्यम 3' या चित्रपटांच्या कमाईची चर्चा सुरू होती.