Satara मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. तसेच कामांच्या सद्यःस्थितीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, माजी खासदार भागवत कराड तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. Satara: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्वच जिल्ह्यातील विकासकामांना गती दिली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत.