सांगली : बँक ऑफ महाराष्ट्रच्या ईश्वरपूर शाखेची खोटी कागदपत्रे व बनावट सात/बारा उतारे सादर करून ३ कोटी २ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या ९. राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ५२, रा. वाळवा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे..याप्रकरणी अधिक माहिती अशी, सन २०१४ ते २०१६ या कालावधीत संशयित राजेंद्र शिंदे आणि त्याच्या अन्य साथीदारांनी संगनमत करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या ईश्वरपूर शाखेत प्रत्यक्षात कमी जमीन असताना जास्त असल्याचे भासवणारे बनावट सात/बारा.