सांगली : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सांगली जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६२. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६२ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, तब्बल १ कोटी २८ लाख १७ हजार ५१२ रुपये किमतीचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. .