विठ्ठल चव्हाण तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळले आहे. सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीचे काम अ. सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने पंचायत समितीचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. विविध विभागांची कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवत असून, कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे..