सोलापूर : सेटलमेंट फ्री कॉलनी परिसरात महावितरणने वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान तब्बल १०२ वीज चोरांवर कडक कारवाई करण्यात आली असून, त्यां. या कारवाईदरम्यान वीज चोरी करणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र विद्युत अधिनियम’ मधील कलम १३५ नुसार दंड ठोठावण्यात आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर संबंधितांनी हा दंड वेळेत भरला नाही, तर त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहेत..