कोल्हापूर : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीबाबत आम्ही सकारात्मक आहेात, तुम्ही आमच्या नेत्यांशी बोला, असा संपर्क महायुतीच्या संचालकांनी केला आहे. त्यानुसार महायुत. त्यानुसार महायुतीचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आ. चंद्रदीप नरके यांच्याशी फोनवरून संपर्क केला आहे. अध्यक्ष निवड बैठकीत कोरम पूर्ण करण्याबाबत विनंती केली असल्याचे सांगत आ. सतेज पाटील यांनी महायुती नेत्यांनी बहुमताचा आदर राखत सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रसारमाध्यमांशी बोलताना केले..आ.