कोल्हापूर : मध्यरात्रीचा काळोख, निर्मनुष्य रस्ता आणि खोल शेतात उलटलेली कार... अशा भीषण प्रसंगात भल्याभल्यांची मती गुंग व्हावी. मात्र, नागाव (ता. हातकणंगले) येथी. हातकणंगले) येथील अवघ्या सात वर्षांच्या राजवर्धन अश्विन जाधव याने दाखवलेले प्रसंगावधान संपूर्ण कुटुंबासाठी जीवदान ठरले. कारची काच फोडून बाहेर पडत त्याने रस्त्यावरील वाहने थांबवली आणि कुटुंबीयांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले..नागाव येथील मोरे आणि जाधव कुटुंबीय वांगी येथील अंबिका देवीच्या महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपून कारने (एम.एच.