कोल्हापूर : वनक्षेत्रातील जलस्रोतांचे संवर्धन, पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, जल व मृदा संवर्धनास चालना देणे तसेच वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात. अभियानांतर्गत कोल्हापूर वन विभागातील ११ वनपरिक्षेत्रांमध्ये एकूण ५१८ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे..स्थानिक भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक नाले, ओढे, पाण्याचा प्रवाह आणि उपलब्ध जलस्रोतांचा विचार करून योग्य ठिकाणी या वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. एकूण एक हजार वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे..